Tuesday, August 2, 2011

कवितेची कविता

कविमन उत्तेजित झाला न ,, कि माग सम्प्ल
अस्त नस्त ते सग्ला लिहावासा वाट्ता

कित्येक्वेला बाहर पाऊस असतो
एवढ्या त्याचावर कविता
कि पव्सलाच पव्सचा कान्ताला येतो

प्रेमाचे नाविन्य कधी सम्पत नाही म्हाणे
पन ह्या एवढ्या कविता
प्रेमात पडलो तर सग्ला अधिच वाचुन जाला होत

ही आम्ची हिम्मत आणि हि daring
ते युद्ध अधि कवितेत अस्ते
अनि समोर शत्रु उभा राहिला
कि आम्ची शेपूट आत जाते

एवढं सगळं लिहुन परत हि कविताच म्हणाल तुम्ही
काय करू ....
प्रेम पत्र लिहून कंटाळा आला
कैतरी वेगळा करू विचार आला !!

1 comment: